E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे ठरल्या ‘संसदरत्न’
Samruddhi Dhayagude
19 May 2025
नवी दिल्ली : सात खासदारांना संसदरत्न -२०२५ पुरस्कार रविवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये भर्तृहरी महताब आणि रवी किशन आणि संसदेच्या दोन स्थायी समितीच्या सदस्यांचा समावेश आहे.
संसदेच्या कामकाजात भरीव योगदान देणार्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारासाठी खासदारांच्या नावाची निवड केली होती. महताब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, रासपचे एन. के. प्रेमचंद्रन आणि श्रीरंग बारणे यांना पुरस्कार जाहीर झाला. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये भाजपच्या स्मिता वाघ, ठाकरे गटाचे अरविंद सावंत, शिवसेनेचे नरेश म्हस्के, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, भाजपच्या मेधा कुलकर्णी, प्रविण पाटील, रवी कृष्णन, निशिकांत दुबे, बिद्युत बरन महतो, पी. पी. चौधरी, मदन राठोड आणि दिलीप साकिया तसेच द्रमुकचे सीएन अणदुराई यांचा समावेश आहे.दरम्यान, अर्थ समितीचे अध्यक्ष महताब आणि कृषी समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे चरणजित सिंग चान्नी यांचा समावेश आहे.
Related
Articles
आदित्य ठाकरे यांचा आरोप
28 May 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
आदित्य ठाकरे यांचा आरोप
28 May 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
आदित्य ठाकरे यांचा आरोप
28 May 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
आदित्य ठाकरे यांचा आरोप
28 May 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात करिअर मेळावा
03 Jun 2025
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
28 May 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात